कोणी वंदा कोणी निंदा।आम्हा स्वहिताचा धंदा॥१॥काय तुम्हासी गरज।आम्ही भंजू पंढरीनाथ॥२॥तुम्हासारिखे चालावे।तेव्हा स्वहिता मुकावे॥३॥तुका म्हणे हो का काही।गळ दिला विठ्ठल-पायी॥४॥- संत तुकारामEnglish Translation (By Chandrakant Redican)Some criticise, some praiseBut my only...